पदवीधारकांना नोकरीची संधी!! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदांसाठी भरती

38

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदांच्या जागा भरण्यासाठी – पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पध्दतीने असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे. अधिकृत वेबसाईट https://www.pdccbank.co.in/

एकूण जागा – 356
पदाचे नाव- लेखनिक

शैक्षणिक पात्रता –
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी
(ii) MS-CIT

वयाची अट – 21 ते 38 वर्षापर्यंत

वेतन- नियमानुसार

अर्ज शुल्क- 885/

नोकरीचे ठिकाण – पुणे. PDCC Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021

ऑनलाईन अर्ज करा- click here

Total: 356 जागा

पदाचे नाव: लेखनिक (Clerk)

शैक्षणिक पात्रता: (i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी   (ii) MS-CIT

वयाची अट: 30 जून 2021 रोजी 21 ते 38 वर्षे. 

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: 885/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online