Home आपला जिल्हा मूल शहर महिला च्या वतीने .उपमुख्यमंत्री ना.अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्य

मूल शहर महिला च्या वतीने .उपमुख्यमंत्री ना.अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्य

121

मूल :- शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते मान.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरात वार्ड क्र.17जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर येथे मूल सामान्य रुग्णालयाच्या सौजन्याने मूल शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष अर्चना चावरे यांच्या पुढाकाराने आरोग्यम धनसंपदा अभियान अंतर्गत विविध रोगांची तपासणी शिबिर. ‌ ‌

मूल सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उज्वल इदूरकर , राष्ट्रवादीवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.आनंद अडबाले, मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन पिपळशेंडे , वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिता मेश्राम, डॉ.रोहीत शिंगाडे, वैद्यकीय विभागाचे कर्मचारी सौ विनया शिवणकर,सौ.आश्विनी एम्बरवार, श्री निघेल टिंगूसले, मूल शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्षा सौ.अर्चना चावरे, महिला तालुका अध्यक्षा सौ.निताताई गेडाम,श्री उमेद चव्हाण,श्री अशोक मार्गनवार, तालुका कार्याध्यक्ष गुरूदास गिरडकर , शहर अध्यक्ष श्री.भास्कर खोब्रागडे, मूल शहर कार्याध्यक्ष श्री.महेश जेंगटे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले या शिबिराच्या यशस्वितेसाठी मूल शल्य चिकित्सक तज्ञ डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले.या सर्व तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात आली.

शिबिरात 1) डायबिटीस,(शुगर)व उच्च रक्तदाब (BP) च्या२८रुग्णाची तपासणी झाली,२)नेत्र चिकित्सा १५रुग्णाची करण्यात आली ३)नाक,कान,घसा तपासणी एकूण४०रुग्ण तपासले ४)सिक्वेल तपासणी ३. ‌‌५)रक्त,मुत्र, थायरॉईड लॅबमध्ये ३२ तपासणी झाले. ‌.

आजच्या शिबिरात एकूण १५० रूग्णांची तपासणी झाली त्यात ९८ महिला व ५३ पुरुषांनी तपासणी केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी.श्रीहरिदास मेश्राम,सौ.जयाताई झरकर,मिनाताई नरुले, संगिता भोयर, आम्रपाली गोडसे, चंदा ताई कारेकार पौर्णिमा राऊत,वनमाला मानकर, मृणाली कारेकारउपस्थित होत्या.