सशस्त्र सीमा बलमध्ये (SSB Recruitment 2021) कॉन्स्टेबल (Head Constable) पदाच्या काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल पदासाठी हे भरती असणार आहे. या भरतीमध्ये तब्बल 115 जागांसाठी रिक्त पदं आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
हेड कॉन्स्टेबल (Head Constable) – एकूण जागा 115
शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल (Head Constable) – बारावी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग 35 wpm किंवा कम्प्युटर टायपिंग हिंदी 30 wpm.
शुल्क
Gen/ OBC/ EWS – 100/- रुपये
SC/ST/ ESM/ महिला – शुल्क नाही.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
जाहिरात क्र.: 338/RC/SSB/HC(MIN)/2020
Total: 115 जागा
पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल)
| UR | EWS | OBC | SC | ST | Total |
| 47 | 11 | 26 | 21 | 10 | 115 |
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
शारीरिक पात्रता:
| पुरुष | महिला | |
| धावणी | 6 मिनिटे 30 सेकंदात 1.6 km | 4 मिनिटात 800 मीटर |
| उंची | 165 cms | 155 cms |
| उंची (SC) | 162.5 cms | 150 cms |
| छाती | 77 to 82 cms | — |
वयाची अट: 22 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2021






