सशस्त्र सीमा बलमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 115 जागांसाठी भरती; ‘या’ लिंकवर करा क्लिक

35

सशस्त्र सीमा बलमध्ये (SSB Recruitment 2021) कॉन्स्टेबल (Head Constable) पदाच्या काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल पदासाठी हे भरती असणार आहे. या भरतीमध्ये तब्बल 115 जागांसाठी रिक्त पदं आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

हेड कॉन्स्टेबल (Head Constable) – एकूण जागा 115

शैक्षणिक पात्रता

हेड कॉन्स्टेबल (Head Constable) – बारावी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग 35 wpm किंवा कम्प्युटर टायपिंग हिंदी 30 wpm.

 

शुल्क

Gen/ OBC/ EWS – 100/- रुपये

SC/ST/ ESM/ महिला – शुल्क नाही.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात क्र.: 338/RC/SSB/HC(MIN)/2020

Total: 115 जागा

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल)

UR EWS OBC SC ST Total
47 11 26 21 10 115

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता: 

पुरुष  महिला
धावणी  6 मिनिटे 30 सेकंदात 1.6 km 4 मिनिटात 800 मीटर
उंची  165 cms 155 cms
उंची (SC) 162.5 cms 150 cms
छाती 77 to 82 cms

वयाची अट: 22 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा