२२ वा कारगिल विजय दिन कार्यक्रम निमंत्रण २६ जुलै २०२१ ला कन्नमवार सभागृह मुल सकाळी ११ वाजता

32

मुल तालुका छायाचित्रकार संघटना तथा श्री साई मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक २६ जुलै २०२१ ला कन्नमवार सभागृह मुल येथे सकाळी ११ वाजता २२ व्या कारगिल विजय दिनानिमित्य या युध्दप्रसंगी शत्रुशी दोन हात करणाऱ्या मुल तालुक्यातील वीर सैनिकांचा जाहिर नागरी सत्कार करण्याचे ठरवीले आहे.
तरी होणाऱ्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे, हि विनंती.

उदघाटक – महादेव खेडकर, उप विभागीय अधिकारी, मुल
अध्यक्ष – अनुज तारे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मुल

प्रमुख अतिथी
रवींद्र होळी, तहसिलदार मुल
डॉ. मयुर कळसे, संवर्ग विकास अधिकारी मुल
डॉ. सुमेध खोब्रागडे, तालुका आरोग्य अधिकारी मुल
सिद्धार्थ मेश्राम, मुख्याधिकारी न.प. मुल
सतिशसिंह राजपुत, पोलीस निरीक्षक मुल
प्रशांत कासराळे तालुका कृषी अधिकारी मुल
सौ. रत्नमाला भोयर, नगराध्यक्षा मुल

आयोजक
मुल तालुका छायाचित्रकार संघटना तथा श्री साई मित्र परिवार, मुल