जिल्हा परिषद,चंद्रपूर
एकात्मिक बाल विकास सेवा योजना,प्रकल्प —मूल येथील
अंगणवाडी केंद्राची रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरनामा
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ग्रामीण ) प्रकल्प मुल अंतर्गत खालील दर्शविलेल्या मानधनी पदावर अंगणवाडी सेविका/मदतनीस यांची गुण पडताळणी समिती व्दारे
रिक्त पदे भरणे संबंधाने जाहीरनामा