(Pune District Court) पुणे जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती

34

Total: 24 जागा

पदाचे नाव: सफाईगार 

शैक्षणिक पात्रता/ पात्रता: प्रकृतीने सुदृढ

वयाची अट: 31 मे 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा न्यायालय पुणे

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 जून 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा