डाकसेवक नोकरभरतीसाठी अर्जाची मुदत वाढविली Maharashtra Circle(Cycle III) last date is extended to 10.06.2021

78

टपाल विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ग्रामीण डाकसेवक नोकरभरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय अखेर घेण्यात आला आहे. आता 10 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने अनेकांना या भरतीसाठी अर्ज करता आलेले नाही, त्यामुळे टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार माध्यमातून अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची गंभीर दखल घेत ही अर्ज करण्याची मुदत 10 जूनपर्यंत वाढविली आहे.

Maharashtra Circle(Cycle III) last date is extended to 10.06.2021

Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Circle Recruitment 2021

Maharashtra Postal Circle RecruitmentThe Department of Posts, trading as India Post, is a government-operated postal system in India, which is a subsidiary of the Ministry of Comm. Generally called “the post office” in India, it is the most widely distributed postal system in the world. Maharashtra Post Office Recruitment 2021, Maharashtra Postal Circle Recruitment 2021 (Maharashtra Postal Circle Bharti, Maharashtra Post Office Bharti 2021) for 2428 Gramin Dak Sevak- GDS Posts.  www.majhinaukri.in/maharashtra-postal-circle-recruitment

Total: 2428 जागा

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2428

2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 GDS-डाक सेवक
Total 2428

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021  29 मे 2021Maharashtra Circle(Cycle III) last date is extended to                                                                  10.06.2021

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online