(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती 2021

79

जाहिरात क्र.: 01/2021, 02/2021 & 03/2021

Total: 03 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट-अ 01
2 कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ 01
3 संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, गट-अ 01
Total 03

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कला, विज्ञान, विधी किंवा वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी    (ii) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा डिप्लोमा   (iii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) ललित कला किंवा व्हिज्युअल आर्ट प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी     (ii) 17 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) पत्रकारिता विषयातील पदवी किंवा कला शास्त्र वाणिज्य विधी विषयातील पदवी +पत्रकारिता विषयातील डिप्लोमा     (ii) 07 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी,  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 50 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 50 वर्षे

Fee: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): 

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 28 मे 2021]