उद्याची शेवटची तारीख (POST OFFICE) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती

92

Total: 2428 जागा

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2428

2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 GDS-डाक सेवक
Total 2428

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021