चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३ जागा

23

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील औषधनिर्माता पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलखाती आयोजित करण्यात येत आहेत. https://gmcchandrapur.org/Advertisement.php

औषधनिर्माता पदांच्या ३ जागा

क्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० मे २०२१ रोजी  मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर. https://gmcchandrapur.org/Advertisement.php