(FSSAI) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती 2021 [मुदतवाढ] 07 जून 2021 (06:00 PM)

27

जाहिरात क्र.: DR-01/2021

Total: 37 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जॉइंट डायरेक्टर 12
2 सिनियर मॅनेजर 01
3 सिनियर मॅनेजर (IT) 01
4 डेप्युटी डायरेक्टर 17
5 मॅनेजर 06
Total 37

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1:  मास्टर पदवी/PG डिप्लोमा/BE/B.Tech + 11 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर+ 12 वर्षे अनुभव किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  (ii) 10 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.Tech/M. Tech (कॉम्प्युटर सायन्स) MCA किंवा संबंधित पदवी  (ii) 10 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: मास्टर पदवी/PG डिप्लोमा/BE/B.Tech + 09 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर+10 वर्षे अनुभव किंवा समतुल्य
  5. पद क्र.5: (i) पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/MBA किंवा सोशल वर्क किंवा सायकोलॉजी किंवा लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 08 वर्षे अनुभव

वयाची अट: 15 मे 2021 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

  1. पद क्र.1 ते 3: 50 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.4 & 5: 40 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹1000/-   [SC/ST/PWD/ExSMEWS: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2021  07 जून 2021 (06:00 PM)

परीक्षा (Online): 20 जून 2021

अधिकृत वेबसाईट: पहा