सहावीसाठी होणारी नवोदयाची प्रवेश परीक्षा स्थगित

27

सहावीसाठी होणारी नवोदयाची प्रवेश परीक्षा स्थगित
मूल:- जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहाव्या वर्गासाठी होणा-या निवड चाचणी परीक्षेच्या तारखेत बदल
करण्यात आला आहे. जवाहन नवोदय च्या संकेतस्थळावर अधिसूचना जाहिर करण्यात आलेल्या आहेत.
“केंद्रशासित प्रदेश” ने स्थगिती दिली आहे.

संकेतस्थळावर  https://navodaya.gov.in/nvs/en/Home1  वर दिलेल्या माहितीनुसार जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता इयत्ता सहाव्या वर्गासाठी पूर्वी 16 मे 2021रोजी होणारी परीक्षा नवोदय विद्यालय समिती मुख्यालयाकडून आलेल्या निर्देशानुसार काही प्रशासकीय कारणामुळे परीक्षा  स्थगित करण्यात आली आहे.प्रशासकीय कारणे शेड्यूल केलेल्या तारखेस निवड चाचणीच्या तारखेच्या किमान 15 दिवस आधी सूचित केले जाईल.परीक्षेची नवीन तारखी पुढील तारखेवर घोषीत करण्यात येणार असून परीक्षाथ्र्यांसह पालकांनी यांची नोंद घेण्याचे आवाहनकेले आहे.