चंद्रपूर जिल्हयात 21 एप्रिल पासून जनता कफर्यू

61

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना जाहीर आवाहन चंद्रपूर जिल्हयांतर्गत सर्व व्यापारी,संघ.स्थानिक
नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सुचना व सहमतीने चंद्रपूर जिल्हयांतर्गत दैनंदिन वाढत असलेले कोरोना रूग्णांची
संख्या लक्षात घेता त्यावर प्रतिबंध करणे व कोरोना रोगाची साखळी खंडीत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांची
गर्दी कमी करणे.या करीता 21 एप्रिल 2021 ते दिनांक 25 एप्रिल 2021 व दिनांक 28 एप्रिल 2021 ते दिनांक 01 मे 2021या कालावधीत स्वयंस्फुर्तीने जनता क्प्र्यू पाळण्याचे दिनांक 18 एप्रिल 2021 ला झालेल्या सभेत ठरिवण्यात आलेले आहे.
त्या नुसार क्पयू दरम्यान खालीलप्रमाणे सेवा सुरू राहतील असे आवाहन करण्यात येते आहे.