आर टी ई प्रवेश सोडतीत विद्याथ्र्यांना लाॅटरी प्रवेश पत्र उपलब्ध Online RTE 25% Reservation

45

प्रतीक्षा संपली: संकेतस्थळावर यादी जाहीर Online RTE 25% Reservation
आर टी ई प्रवेश सोडतीत विद्याथ्र्यांना लाॅटरी प्रवेश पत्र उपलब्ध
मूल:- आरटीई अंतर्गत प्रवेशपात्र विद्याथ्र्यांची यादी गुरूवार , 15एप्रिल रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.यात पाल्यानंा     प्रवेशाची लाॅटरी लागली आहे.दरम्यान प्रवेशासंदर्भातील संदेश पालकांना नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर एसएमएस पाठविले जात                   आहेत.बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम तरतुदीनुसार 2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकाच्या आदेशानुसार तालुक्यातील शाळांनी नोंदणी केली .पालकांनी आपल्या पाल्याच्याप्रवेशासाठी आरटीई पोर्टलवर आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत. यानुसार आरटीई प्रवेशासाठी गत 7 एप्रिल रोजी पूणे येथेराज्यस्तरावर आॅनलाईन सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीत प्रवेशाासपात्र ठरलेल्या पाल्यांची निवड यादी गुरूवार15 एप्रिल रोजी जाहिर करण्यात आली. यात तालुक्यातील विद्याथ्र्यांना प्रवेशासाठीची लाॅटरी लागली आहे.ज्या पालकांना प्रवेशाबाबतचे एसएमएस येतील अशा पाल्यांना आरटीई नुसार 24 टक्के रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे.प्रवेशाबाबतची विस्तृत माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर जाहीर केली जात आहे.
लाॅटरी जाहीर झाल्यानंतर आता पालकांना आपल्या पाल्य प्रवेशास पात्र ठरला की काय, याबाबत उत्सुकता लागली आहे. पात्र ठरलेल्या
विद्याथ्र्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमाकावर मेसेज पाठविले जात आहे.
प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक:- प्रवेशासाठी रहिवासी पुरावा,जन्माचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला,तसेच विद्यार्थी अपंगअसल्यास जिल्हा शल्यचिकीत्सक वैद्यकिय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रूग्णालयाचे 40 टक्कयापेक्षा अधिक अपंगत्व असल्याचेप्रमाणपत्र आवश्यक आहे.
शासनाच्या संकेतस्थळावर        https://student.maharashtra.gov.in/adm_portal/StudentApplications/adm_appl_info2याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अज पडताळणी क
1. Ravindra Shende, Mul, Dist. Chandrapur
2. Gat Sadhan Kendra, Panchayat Samiti, Mul, Dist. Chandrapur.
3. Anna Shikshan Prasarak Mandal Mul
4. Z.p. Maroda, At . Maroda, Ta. Mul, Dist. Chandrapur
5. Z.p.school Gadisurla, Ta. Mul, Dist. Chandrapur
6. Z.p. School Sushi, At. Sushi, Ta. Mul, Dist. Chandrapur
7. Balvikas Prim. School Mul
8. Bapuji Patil High. School Rajgad, Ta. Mul, Dist. Chandrapur
9. Bps Convent Mul
10. Crystal Convent Mul
11. Z.p. Upp. Prim School Dongargaon, Ta. Mul, Dist. Chandrapur
12. Z.p. Prim School Bhadurni, Ta. Mul, Dist. Chandrapur
13. At.virai, Post. Fiskuti, Ta. Mul, Dist. Chandrapur
14. Ward No. 17, Ta. Mul, Dist. Chandrapur