नगरपरीषद मूल कार्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

34

नगरपरीषद मूल कार्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
मूल (प्रमोद मशाखेत्री):- महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज नगरपरीषद मूल कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी नगरपरीषद उपाध्यक्ष आदरणीय नंदूभाऊ रणदिवे यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थिती सर्व अधिकारी/कर्मचारी,वृंदानी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले.