शिष्यवृत्ती परीक्षा: आवेदनास सुरूवात 21 मार्च पर्यंत मुदत: शाळांनी विद्याथ्र्यांना प्रेात्साहन देण्याची गरज

76

शिष्यवृत्ती परीक्षा: आवेदनास सुरूवात
21 मार्च पर्यंत मुदत: शाळांनी विद्याथ्र्यांना प्रेात्साहन देण्याची गरज
मूल:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे,यांच्याकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
(इयत्ता आठवी) येत्या 25 एप्रिल रोजी होऊ घातली आहे.या परीक्षेकरीता आवेदन पत्र भरण्याकरिता 9 मार्च ते 21 मार्चपर्यंत
मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे शाळांनी विद्याथ्र्यांना प्रोत्साहित करून विहित कालावधीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.