मूल तालुक्यात कार्यरत महा—ईसेवा केंन्द्र,ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत आपले सरकार सेवा केंन्दाचा तपशिल

29

मूल तालुक्यात कार्यरत महा—ईसेवा केंन्द्र,ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत आपले सरकार सेवा
केंन्दाचा तपशिल

शासन निर्णय क्र.सकीर्ण—1/2012/प्र.क्र.18/ई—1,
दि.31.03.2012 अन्वये महसूल विभागामार्फत जनतेला
दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले उत्पन्न दाखला,जातीचा प्रमाणपत्र,नॉनक्रिमीलेअर,अधिवास प्रमाणपत्र, 30टक्के महिला आरक्षण,आर्थीक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र,व अन्य प्रकारचे दाखलेविविध सामाजिक अर्थसाहाय्य योजना-जसे संजय गांधी निराधार योजना ,इंदिरा गांधी वृद्धापकाळ/विधवा योजना ची अंमलबजावणी करणे,जात प्रमाणपत्र जारी करणे,विविध दाखले जसे-ऐपत प्रमाणपत्र,रहिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,शेतकरी दाखला,भूमिहीन मजूर इ. सह इतर प्रमाणपत्रे नागरिकास देणे
त्यानुसार महसूल कार्यालये,सेतू कार्यालये,महा—ई सेवा केंद्रे इत्यादी मार्फत जनतेला दिले जाणारे 7 प्रकारचे दाखले व सेवा तसेच महसूल विभागांतर्गतअन्य 9 प्रकारचे दाखले व सेवा यांचे ई—डिस्टीक्ट अंतर्गत प्रमाणिकरण करून सदर सेवा राज्यभर सुरू करण्यात आल्या.लोकांना गावातच दाखले मिळतात.