मूल मध्ये रंगला व्हाॅलीबाल स्पर्धेचा ंचुरशीचा सामना

38

मूल मध्ये रंगला व्हाॅलीबाल स्पर्धेचा ंचुरशीचा सामना
मूल:- मूल येथे युथ स्पोटींग क्लब व तालुका क्रिडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय व्हाॅलीबाल सामन्याचे आयोजन
करण्यात आले होते.सामान्याचे उद्घाटन नागपूर येथिल से.नि.प्रभारी पोलीस अधिक्षक उत्कृष्ठ व्हाॅलीबाल खेळाडूअविनाश करमरकर यांचे
हस्ते , मुल येथिल नगराध्यक्षा सौ. रत्नामालाताई भोयर यांचे अध्यक्षतेखाली तर भाजपाचे शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर ,उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे,महेंन्द्र करकाडे नगरसेवक,प्रशांत समर्थ सभापती,अनिल साखरकर सभापती,पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे,नंदु कागदेलवार,बाबा अझाीम यांचे प्रमूख उपस्थितीत सामान्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. यात वेगवेगळया शहरामधुन एकुण 22 टिम सहभागी झाल्या होत्या.
दोन दिवस मूल शहरातील खेळाडू व श्रोत्यांनी या खेळाचा ख्ेाळाडूना आनंद घेतला.
अंतीम सामना चुरशीचा रंगला .

यात प्रथम क्र. स्फुती पोंटिग क्लब वरोरा,व्दितीय स्पोटींग,क्लब नागपूर,तर
तृतिय क्र. मथूरा स्पोटिंग क्लब चंद्रपूर यांनी पटकाविला. बेस्ट प्लेअर म्हणून प्रणव बामिटकर,बेस्ट स्माशर म्हण्ूान
साहिल बाभिटकर यांनचा पुरस्कार देण्यात आला.
सामन्याचे रेफरी म्हणून पंकज कावळे,अतूल पारखी,सावन साठोने यांनी काम पाहिले.
सामन्याचा यशस्वीकरीता स्पोटिंग क्लव व क्रिडा संकुलाचे नंदकिशोर रणदिवे ,मिथून महाडेाळे,वैभव चिताडे,
नाना आक्केवार,पुनित मोहूले्र,टिंकु करकाडे,तेजस गेडाम,चैतन्य भोयर व मित्र मंडळी ,संचालन महेंद्र करकाडे आणि सावन साठोने यांनी केले.
मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.