मूल पंचायत समितीला भेट ; चिरोली येथील आरोग्य केंद्राची केली पाहणी

53

मूल , ता . ११ : पंचायतराज कमिटीने बुधवारी ( ता .१० ) पंचायत समितीला भेट दिली . या भेटीत समितीच्या सदस्यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला . चिरोली येथील आरोग्य केंद्राला भेट दिली . आमदार कैलास धाडगे पाटील , आमदार माधव पाटील जवळगावकर , आमदार सुभाष धोटे यांनी पंचायत समितीला भेट दिली . याप्रसंगी बोर्डे , पंचायत विभागाचे कपिल कलोडे यांची उपस्थिती होती . सभापती चंदू मारगोनवार , बीडीओ.डॉ . मयूर कळसे यांनी समितीच्या सदस्यांचे स्वागत केले . चिरोली येथील प्राथमिक आरोग्य विभागाचा समावेश आहे . खर्चित व अखर्चित अनुदानाबाबत सर्व विभागप्रमुखांशी चर्चा केली . येथील विश्रामगृहात पंचायतराज कमिटीच्या सदस्यांचे तालुका काँग्रेस कमिटीने स्वागत केले . घनश्याम येनूरकर , संदीप कारमवार , अखिल गागरेड्डीवार , पुरुषोत्तम भुरसे , पवन नीलमवार , नगरसेवक विनोद कामडे , रुमदेव गोहणे , फुलझेले , गणेश खोब्रागडे , प्रदीप कामडे , उपसरपंच अशोक मार्गनवार , गुरुदास चौधरी , सुनील गुज्जनवार , डॉ . लेनगुरे यांची उपस्थिती होती . १५ लाखपर्यंत कामे देताना निविदा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काढण्याकरिता परवानगी द्यावी , अशी मागणी सरपंचांनी समितीकडे केली .  आढावा घेताना पंचायत राज समितीचे सदस्य . केंद्राला समितीने भेट देऊन पाहणी असलेल्या विभागनिहाय कामांचा केली . जनतेच्या आरोग्याविषयी आढावा घेतला . अधिकारी , कर्मचाऱ्यांकडून आढावा यात आस्थापना , पंचायत विभाग , घेतला . त्यानंतर पंचायत समितीला भेट कृषी विभाग , पशुसंवर्धन विभाग , दिली . नवनिर्मित पंचायत समितीच्या आरोग्य विभाग , बांधकाम विभाग , सभागृहात सर्व विभागाचे अधिकारी शिक्षण विभाग , जलसंधारण विभाग , व प्रमुख कर्मचारी यांच्याकडील एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाचा समावेश आहे. खर्चित व अखर्चित अनुदानाबाबत सर्व विभागप्रमुखांशी चर्चा केली.
येथील विश्रामगृहात पंचायत राज कमिटीच्या सदस्यांचे तालुका काॅंग्रेस कमिटीने स्वागत केले. घनश्याम येनूरकर,
संदीप कारमवार,अखिल गांगरेडीवार,पुरूषोत्तम भुरसे,पवन नीलमवार,नगरसेवक विनोद कामडे,रूमदेव गोहणे,फुलझेले,गणेश खोब्रागडे,प्रदीप कामडे,उपसरपंच अशोक मार्गनवार,गुरूदास चैधरी,सुनील गुज्जनवार,डाॅ लेनगुरे यांची उपस्थिती होती.
15 लाखपर्यंत कामे देताना निविदा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काढण्याकरिता परवानगी द्यावी,अशी मागणी सरपंचांनी समितीकडे केली.