मूल तालूक्यातील 49 गा्रमपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर सन 2021 ते 2025 या वर्षात सार्वत्रिक निवडणुका होवुन गठीत होणा-या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण आज दिनांक 29 जानेवारी 2021 ला जाहिर करण्यात आले

48

मूल :- तालूक्यातील 49 गा्रमपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
सन 2021 ते 2025 या वर्षात सार्वत्रिक निवडणुका होवुन गठीत होणा-या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण आज दिनांक 29 जानेवारी 2021 ला जाहिर करण्यात आले

तालूक्यातील विविध ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण खालील प्रमाणे घोषीत करण्यात आले.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची पदे
अनु जाती राजोली, चिमढा, नवेगाव भु, एकूण 3
अनु जाती महिला केळझर, भेजगाव, बोरचांदली

अनु जमाती :- गांगलवाडी,चिखली,चितेगाव,राजगड,भगवानपूर,

अनु जमाती महिला:- मूरमाडी,काटवन चक,भवराळा,येरगांव उर्फ बेलगाव

नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी आरक्षित सरपंचाची पदे

ना.मा.प्र.:- मारोडा,कोसंबी,भादुर्णा,जुनासूर्ला,फिस्कूटी,आकापूर

ना.मा.प्र. महिला:- डोंगरगाव,उश्राळा चक,मोरवाही माल, गडीसूर्ला,सिंतळा,चकदुगाळा,गोवर्धन

खुला प्रवर्ग:- सर्वसाधारण:- टेकाडी,विरई,बेंबाळ,बाबराळा,बोंडाळा बुज,सुशी दाबगाव,खालवसपेठ,उथळपेठ,ताडाळा ता.,हळदी गावगन्ना

सर्वसाधारण महिला:- मरेगाव,चांदापूर,नांदगाव,बोंडाळा खुर्द,दाबगाव मक्ता,नलेश्वर मो. चिरोली,टोलेवाही,जानाळा,चिचाळा मो.,पिपरी दिक्षीत

अशा प्रकारे अनूसूचित जाती 3 अनूसूचित जाती महिला 3 एकूण 6

अनूसूचित जमाती 5, अनूसूचित जमाती महिला 4 एकूण 9

नागरिकांचा मागास प्रवर्ग 6 व नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला 7 एकूण 13

सर्वसाधारण 10 व सर्वसाधारण महिला 11 एकूण 21 असे एकूण 49 सरपंच पदाचे आरक्षण घोषीत करण्यात आलेले आहे.

15 जानेवारी 2021 ला 37 गा्रमपंचायत च्या सार्वत्रिक निवडणूक पार पडल्या.त्यानंतर आज दिनांक 29 जानेवारी दुपारी 2 वाजता तालूक्यातील संपूर्ण 49 गा्रमपंचायत च्या सरपंच पदाचे आरक्षण पाच वर्षा साठी जाहिर करण्यात आले.

यावेळी तहसिलदार डाॅ रविंन्द्र होळी यांनी सरपंच पदंाची आरक्षण सोडत जाहिर झाल्यानंतर होणा-या सरपंच पदांच्या निवडणूका प्रत्येक ग्रामपंचायत ने शांततेने पार पाडाव्या. यासाठी नवनिर्वाचीत सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध पक्षाचे नेेते,कार्यकर्ते व नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.