ग्रामीण भागात निवडणूकीचा उत्साह मूल तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीत अंतीम टक्केवारी 85.44टक्के मतदान 18 जानेवारी रोजी मतमोजणी

30

मूल :— तालुक्यात 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी 85.44 टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक— 2020 करिता मूल तालूक्यातील 35 ग्रामपंचायत करिता निश्चित केलेल्या 108 मतदान केंद्रावर सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपावतो झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी

तालुक्याचे नाव मूल ग्रामपंचायती संख्या 35 मतदान केंद्राची संख्या 108

एकूण मतदार संख्या पुरूष 26345. स्त्री 25332 एकूण 51677

सकाळी 7.30 ते 3.30 पर्यंत झालेले मतदार संख्या पुरूष 22817.स्त्री 44155

टक्केवारी पुरूष 86.60 स्त्री 84.23 टक्केवारी एकूण 85.44

18 जानेवारी रोजी मतमोजणी 35 ग्रामपंचायतीच्या निवणूकीसाठी मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.

मतदान संपवून परत येण्याऱ्या टीम चे स्वागत प्रथम व व्दितीय