आयटीआयच्या रिक्त जागांवर नव्याने प्रवेश प्र​क्रिया आॅनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे 1 जानेवारी 2021 ते 4 जानेवारी 20201

46

आयटीआयच्या रिक्त जागांवर नव्याने प्रवेश प्र​क्रिया

मूल :— ( प्रमोद मशाखेत्री)    सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रिक्त राहिलेल्या जागांसाठी नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.संस्थास्तरीय समुपदेशन फेरीव्दारे जागा भरण्यासाठी उमेदवारांना आॅनलाईन 1ते 4 जानेवारी प्रवेश प्रक्रिया करता येईल किंवा जुन्या प्रवेश अर्जात दुरूस्ती करता येईल. 5 जानेवारीला प्रवेश अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रवेश अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची गुणवत्त

          https://admission.dvet.gov.in/  यादी संकेतस्थळावर प्रसिध्दी हेाईल.
तसेच याबबाबतचा संदेश मोबाईलवर उमेदवारांना प्राप्त होईल. 6ते7 जानेवारी या दरम्यान दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधित औ.प्र.संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची कार्यवाही करण्यात येईल. नव्याने राबविल्या जाणा—या प्रवेश प्रक्रियेमुळे वंचित राहिलेल्या विद्याथ्र्यांना प्रवेश घेता येणार आहे. यासंबंधीत अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर भेट दयावी.https://admission.dvet.gov.in/

आवश्यक कागदपत्रे :— आधार कार्ड,टिसी,मार्कसिट,अधिवास प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र