श्री.संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव मोठया संख्येने उथळपेठ येथे साजरा करण्यात आली.

35

मूल :— तालुक्यातील उथळपेठ येथे संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव मोठया संख्येने साजरा करण्यात आला, गावामधून संत संताजी जगनाडे महाराज यांची पालखीची पूजा करून भव्य मिरवणूक भजन दिंडीच्या गजरात काढण्यात आली, यामध्ये समस्त गावातील महिला,पुरुष,मुले उपस्थित होते.पालखीचा समारोप ग्राम पंचायत चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.गंगाधर कुनघाडकर महासचिव विदर्भ तेली महासंघ जिल्हा चंद्रपूर, उदघाटक मान.राजेश साखरकर अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ तालुका मुल प्रमुख पाहुणे मान.चंदन बिलवणे संघटन प्रमुखशहर तालुका मुल मान.विनोद आंबटकर सामाजिक कायकर्ता तेली समाज मुल श्री.पलिंद्र सातपुते सरपंच उथळपेठ श्री.होमराज सातपुते श्री.रामदास चीचघरे श्री.दशवंत बुरांडे श्री.अविनाश बुरांडे उपसरपंच, श्री.मधुकर पिंपळे श्री.सुरेश चीचघरे समस्त गावातील प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव उपस्थित होते.या, कार्यक्रमाचे संचालन श्री.अरुण चीचघरे सर यांनी केले प्रात्याविक श्री.विठ्ठल कुनघाडकर यांनी केले .जयंतीमहोत्सव सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.