पोंभुर्णा तालुक्यातील केमारा येथील एका युवकाला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

33

पोंभुर्णा तालुक्यातील केमारा येथील एका युवकाला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

सुजत श्रीकृष्ण नेवारे ( वय 18 वर्षे) असे मृतकाचे नाव असून तो गावालगत शेड्या चालायला गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. यासोबतच दोन शेड्या ही वाघाने ठार केल्या आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील गावांमध्ये मागे अनेक दिवसांपासून वाघाची दहशत होती.पण आजच्या घटनेनं परीसरात भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करुन मृतकाच्या कुटुंबाला 15 लाखाची मदत व नौकरी देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.