मुल पोलीसाची कामगिरी कौतूकस्पद हरवलेला जॉन नावाचा मुलगा एका तासात आईच्या स्वाधीन

74

हरवलेला जॉन नावाचा मुलगा एका तासात आईच्या स्वाधीन
मुल पोलीसाची कामगिरी कौतूकस्पद
मूल :— चेहरा रडकुंडी आणि घाबरलेल्या आवस्थेत एक 3 वर्षाचा मुलगा पठेगाव ता सिंन्देवाही जिल्हा चंद्रपूर येथील असून घाबरलेल्या मुलास जवळ घेऊन मुल पोलीसांनी सोशल मिडीयाचा वापर करून मुल पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत साहेब पिएस आय राठोड साहेब तसेच पोलीस रफीक, संजय मवोशी, शालीनी यांनी तात्काळ मुलाचा शोध घेऊन त्याच्या आई वडीलाच्या ताब्यात परत केले.
हरवलेल्या मुलास त्याच्या आईच्या स्वाधीन केल्याबदल पोलीस स्टेशन मूलचे ठाणेदार राजपूत साहेब व पोलीस कर्मचारी यांचा मुल शहरात व परीसरात कौतूक होत आहे.