करवन मधील एक इसम वाघाच्या हल्ल्यात ठार…एक जखमी….

71

मूल तालुक्यातील करवन मधील एक इसम वाघाच्या हल्ल्यात ठार…एक जखमी….

आज सकाळी 22 मे 2025 ला मूल तालुक्यातील करवन गावामधील बंडू उराडे वय ंअदाजे 50 वर्ष हा जागीच मरण पावला तर जखमी किशोर उराडे हा दवाखान्यात भरती करण्यात येत आहे…..