मूल : कार्यालय, नगरपरिषद, मुल जिल्हा चंद्रपुर कार्यालयीनयांचे सुचनेनुसार नगरपरिषद आस्थापनेवरील कोणत्याहीपदाकरिता पदभरती निघालेली अथवा प्रस्तावित नसून नगरपरिषद मुल पदभरती संदर्भातील कोणत्याही अनधिकृत सोशल मिडीयावरील /मोबाईल संदेश व्हाट्स अॅप इत्यादी वरील बातमीकडे लक्ष देवू नये. व कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये.
अधिकृत बातमीकरीता शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा असे आवाहन मुल नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून नागरिकांना कळविण्यात आले आहे. (ता. प्र. )