पोलिस भरती 2024, मैदानी चाचणी प्रवेशपत्र (Hall Ticket) येथे करा डाऊनलोड

34

Police bharti hall ticket : महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग प्रथम पोलीस कॉन्स्टेबल, SRPF कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या या पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या सर्वांसाठी Maharashtra Police Admit Card 2024 परीक्षेच्या 5 ते 6 दिवस आधी जारी केले जाईल.

शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

या पृष्ठावर, उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी प्रवेशपत्र 2024 डाउनलोडची संपूर्ण माहिती आणि अधिकृत लिंक देण्यात आली आहे. उमेदवारांना महाराष्ट्र पोलिसांकडून policerecruitment2024.mahait.org/ या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन माध्यमातून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जातील.

शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा