मुल तालुक्याचा निकाल 96.95 टक्के 15 शाळा 100 टक्के पास

49

मुल तालुक्याचा निकाल टक्के 15शाळा 100 टक्के पास

मूल:- दहावीच्या निकालात तालुक्यातील 15 शाळांनी शंभरी गाठली आहे. तालुक्याचा एकूण निकाल 96.95टक्के लागला आहे.शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये मुल शहरातील तालुक्यातील

तालुक्यातील शाळाचा दहावीचा तालुका निहाय निकाल
नवभारत विद्यालय ,मूल 93.33 टक्के
आनंद विद्यालय,बेंबाळ 100
नवभारत विद्यालय,राजोली 95.29
नवभारत कन्या विद्यालय,मूल 92.41
डाॅ.आंबेडकर विद्यालय,गडीसुर्ला 100 टक्े
आनंद विद्यालय,केळझर 100 टक्के

जिल्हा परिषद हायस्कूल,नांदगांव 98.93
महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय,चिरोली 97.72
इंदिरा गांधी हायस्कूल जुनासूर्ला 100 टक्के
विश्वभारती विद्यालय,फिस्कूटी 100 टकके
स्व. बाबुजी पा.हायस्कुल राजगड 94.93
विश्वशांती विद्यालय मारोडा,93.63

विवेकानंदन विद्यालय,बेंबाळ 100 टक्के
शरदचंद्र पवार विद्यालय,भेजगाव 99.01 टक्के
राष्टमाता विद्यालय ,देवाडा 100 टक्के
अब्दुल शफी विद्यालय,राजोली 88.46
स्वामी विवेकानंद विद्यामंदीर मूल 100 टक्के
देवनील विद्यालय,टेकाडी 95.08

सेंठ.अनास हायस्कूल,मूल 100
स्व.चंद्रचुड हायस्कूल,चिखली 100 टक्के
कृषक विद्यालय,सुशी 100 टकके
सौ. सिंघलताई राठोड माध्य.आश्रमशाळा नांदगाव 100 टक्के
राणीदुर्गावती विद्यालय चिचाळा 90.32 टक्के
अनु.माध्य.आदिवासी आश्रमशाळा,जानाळा 100 टक्के

माउुंट हायस्कूल ताडाळा 100 टक्के
श्रीमती विठाबाई अनु माध्य.आश्रमशाळा 90.90 टक्के
क्रिस्टल काॅन्व्हेट 100 टक्के
एकूण 96.95टक्क्े   या शाळांनी उत्कृष्ठ निकाल दिला आहे.