नवभारत कन्या विद्यालयाची अनुष्का ठावरी तालुक्यात प्रथम

49

येथील नवभारत कन्या विद्यालय मूलची विद्यार्थिनी अनुष्का प्रवीण तावरे हिने 96.20% गुण घेत मोल तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
नवभारत कन्या विद्यालयाचा निकाल यावर्षी 92.41 टक्के लागला असून आठ विद्यार्थिनींनी 90% पेक्षा अधिक गुण घेत यश मिळविले आहे. कुमारी अनुष्का प्रवीण तावरे हिने 96.20% गुण घेत तालुक्यात प्रथम आली आहे.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे ज्येष्ठ शिक्षक विजय सिद्धावार यांनी अनुष्का ठावरी हिच्या घरी जाऊन तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन केले