दहावीचा निकाल जाहीर@कुणाल सतिश खोब्रागडे 91.40,नवभारत विद्यालय मूल निकाल 93.33 टक्के 

110

दहावी म्हणजे SSC परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. सकाळी मंडळानं पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.

विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजेनंतर हा निकाल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सांगितलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.

राज्यातील दहावीच्या निकालाची यंदाची टक्केवारी 95.81 टक्के एवढी आहे. नऊ विभागांमधून यंदा 15 लाख 49 हजार 326 एवढ्या नियमित विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 84 हजार 449 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मूल येथील नामांकीत नवभारत  विद्यालयाचा यावर्षीचा दहावीचा निकाल उत्कृष्ट लागला असून

नवभारत विद्यालय मूल निकाल 93.33 टक्के 

 कुणाल सतिश खोब्रागडे 91.40
कु.सावी योगेश रामटेके 91.00
कुमारीश्रध्दा विजय कानमपेल्लीवार 91
कामेश्वरी आशिश गुंडोजवार 88.60
नयन वसंत बुरडकर 88.60
अथर्व प्रशांत केदजवार 88.40
स्पर्श संदीप सोनटक्क्े 88.20
कु तन्वी एस गिरडकर 85.60
पार्थ शैलेश ​देवाडे 85.20 टक्के गुण घेत घवघवीत यश मिळविले आहे.टक्के पेक्षा अधिक गुण घेवून उत्तीर्ण झाल्यात हे उल्लेखनीय. 

Navbharat vidyalaya Mul
Total students 180
Distinguished 39
First class 53
Second class 56
Passed 20
Total 168

नवभारत विद्यालय ही मूल तालुक्यातील एकमेव  शाळा असून, दरवर्षीच या शाळेचा निकाल दर्जेदार लागत असतो. गुणवंत विद्यार्थीनीच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे, सचिव अनिल वैरागडे, मुख्याध्यापक अशोक झाडे व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99  टक्के लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला असून तो 94.73 टक्के इतका आहे.

विभागनिहाय निकाल
पुणे – 96.44
नागपुर – 94.73
संभाजीनगर – 95.19
मुंबई – 95.83
कोल्हापूर – 97.45
अमरावती – 95.58
नाशिक – 95.28
लातूर – 95.27
कोकण – 99.01कुठे पाहाल निकाल?
निकाल पाहण्यासाठी क्लिक करा…Maharashtra 10th SSC Result 2024 Website Link

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in