सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती

40

पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹800/-+GST  [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2024

परीक्षा (Online): 10 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online