सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मेगा भरती@ दहावी पास

81

Central Bank of India Sub Staff Recruitment 2024. Central Bank of India Recruitment 2024, (Central Bank of India Bharti 2024) for 484 Safai Karmachari Cum Sub Staff & /OR Sub Staff Posts.

जाहिरात क्र.: —

Total: 484 जागा

Advertisement

पदाचे नाव: सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC:₹850/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024

Advertisement

परीक्षा (Online): फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

सरकारी नोकरी करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे थेट बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. नुकताच या बंपर भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही मोठी सुवर्णसंधीच आहे. अजिबातच उशीर न करता उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलची नुकताच अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी दहावी पास उमेदवारांसाठी आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल. Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या साईटवरच तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. तिथूनच तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करावा लागेल.

ही भरती प्रक्रिया 484 पदांसाठी होत आहे. विविध राज्यांसाठी ही भरती प्रक्रिया सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवली जात आहे. सफाई कर्मचारी कम उप-कर्मचारी या पदांसाठी ही भरती पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करत असलेला उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असलेला असावा. त्याच्याकडे दहावी पासचे प्रमाणपत्र असावे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला वयाची अट ही देखील ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त 26 असावे. विशेष म्हणजे विविध भाषांमध्ये या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा आॅनलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे.

दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेटसाठी तुम्ही Centralbankofindia.co.in ला भेट द्या. चला तर मग अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. लगेचच करा या भरतीसाठी अर्ज