भावपूर्ण श्रद्धांजली माजी नगरसेवक विनोद भाऊ कांबळे मुल

113

विनोद भाऊ कांबळे शांत स्वभावाचे सर्वांशी मिळून मिसळून राहणारे माजी नगरसेवक, सर्वांच्या कामाला वेळोवेळी धावून जाणारे आज आपल्यात नाही राहिले व अल्पशा आजाराने आज त्यांचे निधन झाले. त्यांचे कुटुंबीयास दुःख सहन करण्याची ईश्व र शक्ती देवो हीच प्रार्थना.

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे.
तरी देखील मन … जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा