हा मुलगा मूल पोलीस स्टेशन येथे असून संपर्क साधावे

122

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2023 ला मुल येथे अर्पित हा मुलगा सावरकर पेट्रोल पंप मूल जवळ मिळून आला आहे कोणाचाही असेल तर त्यांनी पोलिस स्टेशन मुले ते कळवावे कोणाला त्याबद्दल माहिती असेल तसे कळवावे