सामाजीक कार्यकर्ता नरेश वैद्य तर्फे जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

37

सामाजीक कार्यकर्ता नरेश वैद्य तर्फे जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! दिल्या आहेत.

  • फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. !! शुभ दिपावली !!