IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती

49

जाहिरात क्र.: 8/2023-24

Total: 600 जागा

पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट मॅनेजर  (PGDBF)

GEN SC ST EWS OBC Total
243 90 45 60 162 600

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकात प्राविण्य.

वयाची अट: 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023

परीक्षा (Online): 28 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा