मूल:- स्वातंत्रयाच्या अमृतमहोत्सवाचा यात मूल नगरपरिषदेच्या वतीने ‘मेरी माटी,मेरा देश‘ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या काळात शासनाच्या निर्देशानुसार मुल शहरात पालिका प्रशासनाने कार्यक्रम आयोजित केले आहे.
9 आॅगस्ट 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता नगरपरिषद मुल समोरील गुजरी चाौकाचे पटांगणात पंचप्राण प्रतिज्ञा शपथेचे आयोजन केले आहे.
मुल शहरातील समस्त जनतेला व स्थानिक स्वराज्य संस्थेचे लेाकप्रतिननिधी तसेच सर्व शासकिय व निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी,शाळा,महाविद्यालये यांना आव्हान करण्यात येते की, दिनांक 09/08/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता नगर परिषद कार्यालय मूल चे समोरील गुजरी चैाकात जास्तीत जास्त संख्येने पंचप्राण प्रतिज्ञा शपथ देण्यात येईल.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी ,सर्व सेवाभावी संस्था संघटना, शाळा -महाविद्यालये आणि सर्व नागरिक व व्यापारी बांधवांनी,मुल शहरातील समस्त जनतेला व स्थानिक स्वराज्य संस्थेचे लेाकप्रतिननिधी तसेच सर्व शासकिय व निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी,शाळा,महाविद्यालये यांना आव्हान करण्यात येते की, दिनांक 09/08/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता नगर परिषद कार्यालय मूल चे समोरील गुजरी चैाकात जास्तीत जास्त संख्येने पंचप्राण प्रतिज्ञा शपथ देण्यात येईल. सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी अजय पटाणकर यांनी केले.