मूल :- येथील तहसील कार्यालय मूल महसुल सप्ताहाच्या निमित्याने आजचा दिवस एक हात मदतीचा निर्मीत्य तालुका महसूल प्रशासना मार्फत मदतीचे वाटप आज दिनांक गुरुवारी (ता. ३) ला तहसिल कार्यालयातील प्रशासकीय भवनात पार पाडला.एक हात मदतीचा या कार्यक्रमात
विज पडुन मृत्यू व शेतकरी आत्महत्या प्रकरर्णी त्यांच्या वारसांना सहाय्य अनुदान देयक,तहसिल कार्यालय मूल येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या तर्फे गरजू कुुंटूबांना आर्थीक मदत.राष्ट्रीय कुंटुब अर्थ सहाय्य योजना नुकसानीबाबत तरतुदीनुसार देय सोयी-सुविधा, नुकसानभरपाई एक हात मदतीचा यांना मदत करण्यात आले.
विज पडुन मृत्यू व शेतकरी आत्महत्या प्रकरर्णी त्यांच्या वारसांना सहाय्य अनुदान देयकअमृत नामदेव मांदाळे भादुर्णा ता मूल जिल्हा चंद्रपूर सानुग्रह अनुदान रक्कम 400000 वारसांनाचे नाव श्रीमती रूपाताई अमृत मांदाळे,श्री विनायक रामजी दहेलकार,मूल 100000 /- श्रीीमती मंगला विनायक दहेलकार
श्री सदाशिव प्रकाश भंडारे रा नांदगाव 100000/- श्रीमती रिमा सदाशिव भंडारे
संजय चिचघरे गांगलवाडी 100000:/- श्रीमती सोनाली संजय चिचघरे
भैयाजी वारलू मोहूर्ले चिचाळा तह मूल जिल्हा ंचद्रपूर 100000/- श्रीमती रेखा भैयाजी मोहूर्ले
श्री संदीप जानकीलाल वाकुडकर रा.चिखली ता मुल जि. चंद्रपूर100000 श्रीमती वनिता संदिप वाकुडकर
तहसिल कार्यालय मूल येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या तर्फे गरजू कुुंटूबांना आर्थीक मदत.
श्री प्रेमकुमार रामचंद्र देवगडे रा.मुल रक्कम 7000/- श्री अरविद किसन कुळमेथे रा ताळभुज रक्क्म 7000/-
कु श्रकला विद्यानंद भडके,रा.मारोडज्ञ रक्क्म 7000/-
दिलीप मारोती कोवे,रा.येरगाव रक्कम 7000/-एक हात मदतीचा यांना मदत करण्यात आले.
राष्ट्रीय कुंटुब अर्थ सहाय्य योजना श्रीमती तुळसाबाई मधुकर जाधव रा गोवर्धन रक्कम 20000/-
श्रीमती मिना जिवनदास टेकाम,रा.बोंडाळा -रक्कम 20000/-
यावेळी डाॅ.रविंन्द्र होळी.प्र.उप.वि.अधी.व तहसिलदार,मूल, नायब तहसीलदार यशवंत पवार,नायब तहसीलदार ओंकार ठाकरे व नायब तहसीलदार राम नैताम,,नायब तहसिलदार नंदकिशोर कुमरे,पोलीस स्टेंशन पोलीस निरीक्ष्रक सुमित परतेकी ,तलाठी ,मंडळ अधिकारी ,कोतवाल, विविध कर्मचारी सदर कार्यक्रमाच्या वेळी संपुर्ण महसुल अधिकारी व कर्मचारी व प्रतिष्ठीत नागरीक मोठया संख्येनी कर्मचारी उपस्थित होते.
उद्याला फुलझरी येथे जनसंवाद कार्यक्रमात शुक्रवारी (ता. ४) महसूल अदालतीत प्रलंबित प्रकरणे, अपिले निकाली काढली जातील. सलोखा योजनेंतर्गत गाव व शेतरस्त्यांबाबत तलाठी, मंडळ अधिकारीस्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी तलाठी कार्यालयांमार्फत शिबिर होईल. जमीनविषयक आवश्यक नोंदी अद्ययावत करण्याच्या प्राप्त अर्जावर कार्यवाही व अर्ज निकाली काढले जातील.