मूल : कला आणि संस्कृती क्षेत्रात संगीताचे मोलाचे स्थान आहे. मूल तालुक्यात संगीत क्षेत्राच्या सोयी उपलब्ध नसताना सुध्दा गाण्याच्या विशेष आवड़ आणि छंदा मुळे कुमुदिनी ने संगीत विषयात बी. ए ( विशारद) एफ.ई. एस गर्ल्स कॉलेज येथे पूर्ण करुण एम. ए. ( अलंकार ) प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाली. कु. कुमुदिनी शरद भोयर ही वसंतराव नाईक संगीत महाविद्यालय नागपुर (माँरीयस) येथे भारतीय संगीत एम ए चे शिक्षण पूर्ण केले.
तिचे अष्टपैलु व्यक्तिमत्व असून मूल तालुक्यातील पहिली महिला पत्रकार म्हणून ख्याती आहे. समाजसेवी गायिका तसेच पत्रकार अशी तिची ओळख बनली आहे. तिच्या सेवाभाव कार्यमुळे बऱ्याचदा सत्कार केलेले आहे. वयाच्या 18 व्या वर्षात मूल येथे स्व:ताचा स्वर मधुर नावाचा संगीत कार्यक्रम यशस्वी केला. आता भारतीय संगीतात एम ए पूर्ण केले असल्याने
तिच्या या यशाला शिक्षण , सामाजिक, साहित्य सर्व क्षेत्रातून आणि मित्र, परिवार कडून शुभेच्याचा वर्षाव होत आहे.