नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

72

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) ८३ विषयांसाठी जून महिन्यांत दोन
टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणारआहेत. दि. १३ ते १७ जून आणि १९ ते २२ जून या कालावधीत दोन शिफ्टमध्ये या परीक्षा घेण्यात येणारआहेत.देशातीलविद्यापीठांसहमहाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक तसेच ज्यूनिअर रिसर्च फेलोशिपसाठी नेट आणि राज्य पातळीवर सेट ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. विषय, परीक्षेची वेळ, शिफ्ट यांबाबत माहितीसाठी ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.