भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांच्या 291 जागांसाठी भरती

76

जाहिरात क्र.: 3A /2023-24

Total: 291 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1  ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल 222
2 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR 38
3 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM 31
Total 291

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
  2. पद क्र.2: अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह  PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)
  3. पद क्र.3: सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा 60% गुणांसह डेटा सायन्स/एआय/एमएल/बिग डेटा विश्लेषण पदवी किंवा  55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)

वयाची अट: 01 मे 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2023  16 जून 2023 (06:00 PM)

परीक्षेचे वेळापत्रक: 

पदाचे नाव  परीक्षा  तारीख 
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल Phase-I 09 जुलै 2023
Phase-II- पेपर I, II & III 30 जुलै 2023
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR Phase-I पेपर I 16 जुलै 2023
Phase-II- पेपर II & III 02 सप्टेंबर 2023
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM
Phase-I पेपर I 16 जुलै 2023
Phase-II- पेपर II & III 19 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा