मास्तर होण्यासाठी टेट परीक्षेची मुदत 12 फेब्रवारी 2023

98
EACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 31/01/2023
Closure of registration of application 12/02/2023
Closure for editing application details 12/02/2023
Last date for printing your application 23/02/2023
Online Fee Payment 31/01/2023 to 12/02/2023

 

शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)- 2023 या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.  (MahaTAIT Syllabus : Prepare for TATE Exam to become Masters, Know Syllabus)TAIT परीक्षा देण्यासासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 31 जानेवारीपासून अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची मुदत अजून 7 दिवस असणार आहे. यामुळे ज्या उमेदवारांनी बीएड, डीएड केलं आहे अशा लोकांनी त्वरीत अर्ज भरावीत.ज्या लोकांना अध्यापनात आपले करिअर करायचे आहे त्यांनी महा TAIT परीक्षा 2023 बद्दल माहिती ठेवणं आवश्यक आहे.कोणत्याही परीक्षेला जाण्याआधी आपण त्या परीक्षेची तयारी करणं आवश्यक असतं. आज आपण या लेखात महाराष्ट्र TAIT परीक्षेचा अभ्यासक्रमाविषयी (Syllabus) माहिती देत आहोत. जेणेकरून तुम्हाला परीक्षेची तयारी करणं सोपं जाईल. अभ्यासक्रम माहिती असला तर आपण व्यवस्थीतपणे तयारी करू शकतो.  उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणत: दहा दिवस ही परीक्षा चालेल.
Maharashtra TAIT Syllabus 2023  महाराष्ट्र TAIT अभ्यासक्रम 2023(Department) विभाग -( Maharashtra Education Department)  – महाराष्ट्र शिक्षण विभाग
(Exam Name) परीक्षेचे नाव  -( Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test)  – महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी(MahaTAIT 2023)
(Post) हुददा- (Primary TeacherSecondary Teacher) प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक.

Aptitude परीक्षा – 120 मार्क असतात यात आपल्याला 60 गुण मिळवणं आवश्यक असतं. 

  • गणितीय क्षमता (Mathematical Ability),
  • तर्क क्षमता (Reasoning Ability),
  • वेग आणि अचूकता (Speed And Accuracy),
  • मराठी भाषिक क्षमता (Marathi Language Ability),
  • समायोजन/ व्यक्तिमत्व (Adjustment/ Personality),
  • इंग्रजी भाषिक क्षमता (English Language Ability),
  • कल/आवड (Inclination/Interest),
  • अवकाशीय क्षमता (Spatial Ability)MAHA TAIT Syllabus for Intelligence- या परीक्षेसाठी एकूण 80 गुण आहेत. 
  • आकलन (Comprehension),
  • वर्गीकरण (Classification),
  • सांकेतिक भाषा (Sign Language),
  • लयबध्द मांडणी (Rhythmic Arrangement),
  • समसंबंध (Correlation)
  • कुट प्रश्न (Code Question),
  • क्रम श्रेणी (Order Range / Hierarchy)
  • तर्क व अनुमान (Reasoning And Conjecture)

 Quantitative Aptitude    बुद्धिमत्ता चाचणीसाठी हे पुस्तक वाचावीत  

Reasoning – R S Agrawal
बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
बुद्धिमत्ता चाचणी, सचिन ढवळे

TAIT Exam चे वेळापत्रक

  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी – 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी – 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 पर्यंत
  • प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी – 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून
  • ऑनलाईन परीक्षा तारखा – 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत
  • जाहिरात क्र.: मरापप/बापवि/2023/540

    परीक्षेचे नाव: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (MAHA TAIT)

    पदाचे नाव: शिक्षण सेवक

    शैक्षणिक पात्रता: शासनाच्या आदेशानुसार (D.Ed/B.Ed/B.El.Ed./CTET/CET)

    वयाची अट: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

    Fee: खुला प्रवर्ग: ₹950/-  [मागासवर्गीय/आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग उमेदवार: ₹850/-]

    Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)

    प्रवेशपत्र: 15 फेब्रुवारी 2023 पासून

    परीक्षा: 22 फेब्रुवारी ते 03 मार्च 2023

    अधिकृत वेबसाईट: पाहा