डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला कृषी महाविद्यालय, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी शास्त्रज्ञ मंच तर्फे दि.०७/०२/२०२३ ला दु.२.१५ वा.येजगांव येथे श्री.अरविंद रत्नाकर शेंडे यांच्या शेतात शेतकरी मिटिंग आयोजित करण्यात आली.
त्या मिटिंगमध्ये कृषी महाविद्यालयांचे प्राचार्य व त्यांची प्राध्यापक टीम व शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवावी व प्रत्येक व्यक्तींनी आप-आपले कृषी विषयक फायदे तोटे माहिती सांगितली व त्यांना योग्य तसं मार्गदर्शन पण त्यांना मिळालं अश्या प्रकारे शेतकरी मिटिंग संपन्न झाली.
Post Views: 117