ग्रामपपंचायत नवेगाव भूजला,कोरंबी येथे आधार शिबीर – सरपंच यांचे आवाहन

96

प्रत्येक नागरिकाला आधार आवश्यक आहे. ग्रामपंचायत कार्यालयात नागरीकांनी,विद्यार्थी,पालक,किसान सन्मान निधी योजना लाभार्थी,आधार कार्ड काढणे तसेच ते अपडेट करणे आवश्यक आहे. आधार कार्ड काढून पाच वर्षे झाली असतील तरग्रामपपंचायत नवेगाव भूजला,कोरंबी येथे आधार शिबीर – सरपंच यांचे आवाहन जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे.

सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा बँकेचे नवीन खाते उघडायचे असल्यास आधार कार्ड आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जन्मलेल्या बाळाचेसुद्धा आधार कार्ड काढावे लागते आणि या मुलांचे आधारकार्ड ५ किंवा १५ वयोगटातील आधार कार्ड अपडेट करण्याची आवश्यकता असते. लहान मुलांच्या वाढत्या वयात बोटांच्या ठशांत आणि बाहुल्यांमध्ये बदल होतो. त्यामुळे दर पाच वर्षांनी मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.

 बोटांच्या ठशात आणि बाहुल्यां होतो बदल
लहान बालकांच्या वयाबरोबर त्यांच्या बोटांच्या ठशांत तसेच डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये बदल होतो. त्यामुळे लहान मुलांचे दर पाच वर्षांच्या नंतर आधार अपडेट करणे आवश्यक आहे. आधार सेवा केंद्र : आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांसाठी आधार सेवा केंद्राची सुविधा देण्यात आली आहे. या ठिकाणी जाऊन आपले किंवा आपल्या पाल्यांचे आधार अपडेट करू शकतात.

काही कारणांमुळे ज्यांना इतर दिवशी मुद्दाम सुट्टी घेऊन रांगेत उभे राहून हे कार्य करणे शक्य होत नाही त्यांचेसाठी  आधार केंद्र रविवारी सुरु ठेवण्याचा निर्णय केंद्र संचालकांनी घेतला असून इच्छुक नागरिकांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपपंचायत नवेगाव भूजला,कोरंबी येथे आधार शिबीर – सरपंच यांचे आवाहन आहे.