विजेच्या खांबाला स्पर्श लागल्यानें वानराचा मृत्यू

93

शहरातील  पंचायत समितीच्या  आवारातील झाडावरून उडी मारत असताना वानर शेजारील वीजेच्या तारांना चिटकले. त्यामुळे शॉक लागून ते खाली पडले. त्यावेळी सोबत असलेले वानर मदतीसाठी धावले. घटनास्थळी उपस्थित असलेले विदयार्थी विदयार्थीनी  वानराच्या मदतीला धावले. परंतु, वानराला वाचवण्यात अपयश आले. 

   मुल शहरात विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या झाडावरून उडी मारत असताना विजेचा शॉक लागून या वानराचा मृत्यू झाला. शहरातील पंचायत समिती समोरील पथविक्रेता दुकाना समोरील विजेच्या  खांबाला स्पर्श लागल्यानें वानराचा मृत्यूसमोर वानराचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे परिसरात पसरले आणि लोकांनी विदयार्थी विदयार्थीनी  गर्दी केली. लहान वानरांच्या मृत्यू ने इतर वानरांचा जमा झाल्याचे दुश्य आज सकाळी 11.45 वाजता दिसून आले.