तातडीने काम पूर्ण करा —मुल शहरातील जुन्या वस्तीमधील नागरीकांची मागणी

74

मुल :— जवळपास 1 वर्ष लोटून गेला रेस्ट हाउुस रोड ते पठाण च्या घरापर्यंत रस्ताचे बांधकाम अजून पर्यंत पूर्ण झालेला नाही. या रस्तावरील वाढती रहदारी लक्षात घेता या रस्ताचे काम युध्दपातळीवर पूर्ण करणे आवश्यक असताना गेल्या 1 वर्षपासून या रस्ताचे काम पूर्णत:बंद असल्याने आवागमन करणा—यांना व शिक्षण घेणा—या विद्याथ्र्यांकरीता त्रासदायक ठरत आहे.
या अतिरहदारीच्या रस्तावर अतिक्रमण केले आहे. सदर जागेतून सार्वजनिक रस्ता करण्याची वार्ड क्रं 12 जुना नागरिकांची मागणी आहे. तसेच सार्वजनिक रस्ता बांधकाम करण्याकरिता नागरिकांच्या मागणीनूसार सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करावयाचे आहे याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर रस्तास मंजुरी प्राप्त असून सदर निधी अखर्चित आहे.
सर्वे नंबर 953 व 938 या जागेतून 4 मीटर रूंदी व 35 मीटर पूर्व पश्चिम लांबीचा गांधी चौक ते विश्राग गृह रोड पर्यंत सार्वजनिक वहीवाटीसाठी सार्वजनिक रस्ता म्हणून 05 फेब्रवारी 2021 ला सही शिक्का ने नगरपरीषद मूल घोषीत कार्यालय नगर परिषद मूल जिल्हा चंन्द्रपूर हयंानी एका दैनीक वृत्तत घोषाणापत्र (सुचना) सुध्दा प्रकाशित केलेली होती करून सुध्दा अजून पर्यंत सार्वजनिक रस्ता निघालेला नाही .
रस्ताचे अतीक्रमण काढून बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष सहकार्य करावे.अशी मागणी जुन्या वस्तीमधील वार्ड नंबर 12 मधील नागरीकांनी केलेली आहे.