पोलीस भरतीसाठी नियोजित मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेशपत्र

65

राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दल अंतर्गत विविध पोलीस घटकातील चालू असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या भरतीसाठी दिनांक २ जानेवारी २०२३ पासून घटकनिहाय आयोजित करण्यात आलेल्या मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून उमेदवारांना ती खालील वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 शारीरिक परीक्षा New शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र जानेवारी 2023 पासून Click Here लेखी परीक्षा महाराष्ट्र पोलीस भरती 2019 03,04, 05, 06, 08 & 09 सप्टेंबर 2021 05 ऑक्टोबर 2021 पासून 14 नोव्हेंबर 2021 Click Here पोलीस शिपाई लेखी परीक्षा धुळे / नंदुरबार पोलीस लेखी परीक्षा प्रवेशपत्र औरंगाबाद सी.पी., पुणे सी.पी., नवी मुंबई सी.पी., सोलापूर सी.पी., पिंपरी चिंचवड सी.पी., कोल्हापूर रेंज (सांगली ग्रामीण, सातारा ग्रामीण, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण), नागपूर रेंज ( नागपूर ग्रामीण, भंडारा ग्रामीण, वर्धा ग्रामीण) प्रवेशपत्र धुळे / नंदुरबार

पोलीस लेखी परीक्षा प्रवेशपत्र Click Here Click Here

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

सर्व जाहिराती पाहा

अधिकृत वेबसाईट