केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेत पात्र ठरलेल्या नागरिकांना गोल्डन कार्ड देण्यासाठी नगरपरीषद मूल हंयानी 10 केंद्रे सुरू केली आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आलेल्या व यादी मध्ये नावे नागरिकांनी या केंद्रांत जाउुन कार्ड काढावे,असे आवाहन न.प मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केले आहे.
आयुष्यमान योजनेचे मुल शहरात लाभार्थी आहेत यापैकी काही लाभाथ्र्यांकडे गोल्डन कार्ड होते. उर्वरित लाभाथ्र्यांना कार्ड काढण्यासाठी सिएसी केंन्द्र पंचायत समिती समोरील
जुन्यावस्तीमधील वार्ड क्रमांक 10,11,12 प्रगती कॉम्यूटर मूल,क्रिष्णा ऑनलाईन
सुभाष चौधरी 9604845280 प्रलोभ कॉम्पुटर प्रो. प्रा. प्रणय गेडाम मो. क्र. 9370828525
आशा कॉम्पुटर प्रो. प्रा. प्रविण रोहनकर मो. क्र. 7588883467
प्रेरणा ऑनलाईन प्रो. प्रा. प्रमोद मशाखेत्री मो.क्र. 9604568228 कॉम्पुटर कॉफे, प्रो. प्रा. शिरिष खोब्रागडे, मो.क्र.8857889629 ए1 कॉम्पुटर प्रो. प्रा. अभिलांश डोनीवार मो.क्र.9156492573 रुही ऑनलाईन प्रो. प्रा. विशाल रामटेके मो.क्र. 7588338337, 8983828881 श्री साई ऑनलाईन जॉब वर्क, प्रो. प्रा. अनिकेत बुग्गावार मो.क्र.8806809736
शारदा कॉम्पुटर प्रो. प्रा. रमेशचंद्र भैसारे मो.क्र.9923486160 प्रणव भोसले केंद्रांत सोय करण्यात आली आहे. मुल नगरपालीका तर्फे सिएसी केंन्द्रा अंतर्गत मोफत ईकेव्हासी करून देण्यात येत आहे.
लाभाथ्र्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आले असेल हे पत्र,रेशनकार्ड,आधारकार्ड,मोबाईल आदी कागदपत्रे घेउून नागरिकांनी या केंद्रामध्ये जावे. 31 तारखेपर्यंत सर्वच लाभाथ्र्यांपर्यंतत पोहोचण्याचा प्रयत्न असेल,असेही न.प.मुख्याधिकारी यांनी सांगितले.
मुख्याधिकारी घेताहेत नियमित आढावा
— आयुष्यमान भारत योजनेतील कार्ड काढण्याच्या मोहिमेचा नगर परीषद मुख्याधिकारी अजय पाटणकर हे नियमितपणे आढवा घेत आहेत. सिएसी केंन्द्रावर भेट देवून कामांची पाहणी केली होती. नगर परीषद कर्मचारी च्या माध्यमातून लाभाथ्र्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आयुष्यमान योजनेत पात्र असलेल्या लाभाथ्र्यांना
शासनाने निश्चित केलेल्या रूग्णालयात पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. यासाठी
2011 मध्ये सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी ज्यांचे नाव यादीत आले त्यांनाच पंतप्रधान कार्यालयाकडून पत्रे आली आहेत. यातील काही लाभार्थी स्थलांतरित झाले आहेत.उर्वरीत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नगरपरीषद मूल करीत आहे. नागरिकांनी जवळच्या सिएसी केंन्द्राला भेट दयावी.
क्रिष्णा ऑनलाईन
सुभाष चौधरी 9604845280
प्रलोभ कॉम्पुटर प्रो. प्रा.
प्रणय गेडाम मो. क्र. 9370828525
आशा कॉम्पुटर प्रो. प्रा. प्रविण रोहनकर मो. क्र. 7588883467
प्रेरणा ऑनलाईन प्रो. प्रा. प्रमोद मशाखेत्री मो.क्र. 9604568228
कॉम्पुटर कॉफे, प्रो. प्रा. शिरिष खोब्रागडे, मो.क्र.8857889629
ए1 कॉम्पुटर प्रो. प्रा. अभिलांश डोनीवार मो.क्र.9156492573
रुही ऑनलाईन प्रो. प्रा. विशाल रामटेके मो.क्र. 7588338337, 8983828881
श्री साई ऑनलाईन जॉब वर्क,
प्रो. प्रा. अनिकेत बुग्गावार मो.क्र.8806809736
शारदा कॉम्पुटर प्रो. प्रा. रमेशचंद्र भैसारे मो.क्र.9923486160
प्रणव भोसले
Home आपला जिल्हा Breaking News मुल शहरातील या ठिकाणी मिळेल आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड,31 तारखेपर्यंत